It has a 200-year-old legacy. It is the home to the Marylebone Cricket Club, the custodians of the Laws of Cricket. And it also offers some of the most challenging - unfair, to an extent - playing conditions. Ahead of India's third Test in England at the Lord's Cricket Ground, let's discuss that in an ever-evolving world of cricket, should Lord's really be considered as Home of Cricket?
२०० वर्षांचा वारसा, मेरीलीबोन क्रिकेट क्लब - जे क्रिकेटच्या नियमांचे संरक्षक आहेत - त्यांचे घर, आणि दशकानुदशके चालत आलेली परंपरा तर अर्थात आहेच. तरीही लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचं मैदान सर्वात आव्हानात्मक - एका अर्थाने अन्याय्य - खेळण्याच्या परिस्थितीदेखील देते. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या इंग्लंडमधील भारताच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी चर्चा करूया कि आजच्या घडीलादेखील लॉर्ड्सला खरोखरच क्रिकेटची पंढरी मानलं पाहिजे?
Podden och tillhörande omslagsbild på den här sidan tillhör
Ideabrew Studios. Innehållet i podden är skapat av Ideabrew Studios och inte av,
eller tillsammans med, Poddtoppen.