लहानपणच्या आठवणी, आजीच्या गोष्टी, तीच्या हातची भाकर, वरण भात आणि बरंच काही आपल्याला घडवतं. आपली परंपरा जपून तीला कॉटेंपररी स्वरूप देऊन पुन्हा एकदा आपल्या पानातला आवडता पदार्थ बनबण्याचं काम केलं आहे सईने. कसं काय जमलं हे??? याची गोष्ट ऐका फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
On this week's episode, host Trupti is joined by writer and food consultant Saee Koranne-Khandekar. They share secrets of great food and tell each other stories that make your taste buds happy!
Podden och tillhörande omslagsbild på den här sidan tillhör
IVM Podcasts. Innehållet i podden är skapat av IVM Podcasts och inte av,
eller tillsammans med, Poddtoppen.